Pages - Menu

Tuesday, May 26, 2015

जास्वंदाचे बेगळेच फूल

आतापर्यंत मी जास्वंदाच्या फुलांच्या वेगवेगळ्या त~हा दाखवून झाल्यात. येथे एक नवीन त~हा दाखविली आहे. फुलाला पाकळ्या पाच आहेत, पण एक अगदी छोटी आहे. केसर त्या पाकळीच्या दिशेला आहेत.