कालचक्रातून काढा वेळ
कालचक्र तर फिरतच रहाणार
कामाचा रगाडा तर कायमचाच आहे,
तरी पण
मोग~याचा सुगंध हुंगण्यासाठी मधून मधून थोडासा वेळ अवश्य काढा. नाहीतर आयुष्य नीरस होऊन जाईल.
(टीपः आमच्या घरी फुललेली फुले आहेत, म्हणून मोगरा दाखविला आहे. हुंगण्यासाठी मोगराच हवा असे नाही. आपल्या आवडीचे कोणतेही फूल चालेल.)