मी त्रिमिती मॉडेल (3D Models)) बनविण्यास शिकत होतो, तेहा मी रोजच्या जीवनातील गोष्टींची मॉडेल गंमत म्हणून बनविली होती.. ती फार कौशल्यपूर्ण आहेत अशातली गोष्ट नाही. पण माझ्यासारख्याच शिकण~या कोणाला शिकत असतांना मॉडेल कशी बनतात हे बघून स्वतःची मॉडेल फार छान दिसत नाहीत याचे दुःख होणार नाही, या हेतूने मी ती येथे मांडली आहेत.. ही ३डी मॉडेल बघण्यासाठी जे मॉडेल बघायचे असेल त्याच्या नावावर क्लिक करा. मॉडेल लोड होन्यास थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत जरा सबुरीने घ्या. ते मॉडेल उघडले की खालील गोष्टी करा.
Bike Car horn Car Vintage car Crow Knife Parrot Plane Plant Plants Stork Tank
Watering can Watering bottle
- प्ले बटणावर क्लिक करा.
- मॉडेल लहनमोठे करण्यासाठी माऊसचे व्हील पुढे मागे फिरवा.
- मॉडेल सर्व दिशांतून फिरविण्यासाठी माऊसचे उजवे बटन दाबून धरून पाहिजे त्या दिशेला हलवा. या प्रकारे आपण ते पाहिजे त्या बाजूने पाहू शकाल.
- मॉडेल हलविण्यासाठी माऊसचे उजवे बटन दाबून धरून पाहिजे त्या दिशेला हलवा.
Watering can Watering bottle